धक्कादायक माहिती 🤔❗

इंग्रजीमध्ये 26 अक्षरे आहेत त्यात  W सगळ्यात मोठं आहे.
आणि डोक्याला जास्त ताप देणारा आहे!

जसं :  What❓  Where ❓ Who❓ Why❓ When❓ Work❓

Wine❓

Whiskey❓
आणि सगळ्यात जास्त Woman 😛
आणि त्यापेक्षाही भयंकर Wife 😂 😂 😂 😂
आणि सद्यस्थितीत चालू काळातला सगळ्यात मोठा आजार :
WhatsApp 😄😄😄❗

Share करा